Homeताज्या बातम्यादेश

30 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत उडी मारून केली आत्महत्या

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशात एका 30 वर्षीय तरुणांने फेसबुक लाईव्ह सेशन करत गोमती नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल

बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी
इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा – विजयलक्ष्मी बिदरी

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशात एका 30 वर्षीय तरुणांने फेसबुक लाईव्ह सेशन करत गोमती नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल या व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत आत्महत्या केली. पोलिसांचे एक पथक सध्या नदीत तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेत असून शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत पोलिसांना मृतदेह सापडला नव्हता. एका व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या वारंवार त्रासामुळे राहुलने हे पाऊल उचलल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील प्राप्त झाली आहे.

COMMENTS