Tag: शारीरिक तंदुरुस्ती
विवेकानंद शाळेत मुलींना तायक्वांदो प्रशिक्षण
पाथर्डी : मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना आत्मविश्वास, आत्मसंरक्षण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने येथील व [...]

श्री धर्मनाथ विद्यालयात योग दिन उत्साहात
जवळा : पारनेर तालुक्यातील जवळा येथील श्री धर्मनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्ञानदेव पठारे यांच्या मा [...]
’निमा भवन’ येथे जागतिक योग दिन उत्साहात साजराखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेने योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग
आंतरराष्ट्रीय स्तरावर साजर्या होणार्या जागतिक योग दिनानिमित्त नांदेड येथील निमा भवन येथे ’गजानन पाटील संचलित योग’ संस्थेच्या वतीने भव्य योग कार [...]
किनवटमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात; एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिर संपन्नकिनवट
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी किनवट शहर मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 21) एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात [...]
योगा डे च्या पूर्व संध्येला माईलस्टोनच्या 150 विद्यार्थ्यांची मानवी साखळी700 विद्यार्थ्यांनी अनुभवले योगविज्ञानाचे धडे; बीडमध्ये अनोखा उपक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. योग दिनाच्या पूर्वसंध्य [...]
योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी
शेवगाव : योग व प्राणायामाची जगाला ओळख करून देणारा हा दिवस आहे. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारा योग हा एकमेव मार्ग आहे. योगामुळे आत्मिक उन्न [...]
भुईकोट किल्ल्यावर ‘योग संगम’१७ महाराष्ट्र बटालियनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
अहिल्यानगर: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अहिल्यानगरच्या वतीने स्थानिक ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विस्तीर्ण प्रा [...]
योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी
कोलकाता : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथील रेड रोड परिसरात भव्य योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी [...]

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातून साधला संवाद, देशभरात हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत अवतरली योगाची ऊर्जा!
https://youtu.be/Ec8S36mMgYc
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ऐतिहासिक रेड रोड मैदानावर [...]
9 / 9 POSTS
