Homeव्हिडीओ

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ (रेव्ह पार्टी) प्रकरणात तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल का झाले? असा गंभीर सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित लोकांवर कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे

बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?

COMMENTS