Tag: वीज सुरक्षा
छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना
देगलूर शहरातील 27 वर्षीय युवकाचा घराच्या छतावर टेंट उभारत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी [...]
वेली हटवून साकुरीतील वीज रोहित्र केले सुरक्षित लोकमंथनच्या वृत्ताची दखल ; महावितरणची तात्काळ कारवाई
राहाता : साकुरी येथील महावितरणच्या वीज रोहित्रावर वाढलेल्या वेली आणि झुडपांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच [...]
वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्यसाकुरीतील धोकादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप
राहाता : साकुरी परिसरातील महावितरणच्या एका वीज रोहित्रावर मोठ्या प्रमाणात वेली आणि झुडपे वाढल्याने गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंध [...]

महावितरणच्या गलथान कारभारामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; खेर्डा खुर्द येथील घटना
https://youtu.be/I1g7qiZ5Sz4
[...]
4 / 4 POSTS
