Tag: लोकंमंथनन्यूज२४
उमरी-सावंतवाडी प्रीमियर लीगचा थरार; यजमान संघाने पटकावले प्रथम पारितोषिक
केज : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरी- सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्री [...]
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
गेवराई : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्ती येथे आदर्श समाज सुधारक ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व [...]
बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्वाने अमरसिंह पंडितांना विधान परिषदेवर संधी द्यावी – बापू गाडेकर
गेवराई : बीड जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व, विकासाचा व्यापक दृष्टिकोन असलेले आणि विधान परिषदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने [...]

हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत अनेक दुकाने ज [...]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
अर्धापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अर्धापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल [...]
मुखेडला औद्योगिक ओळख; एमआयडीसी मंजुरीने विकासाला नवे दार उघडले
नांदेड : दीर्घकाळापासून दुष्काळी व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड तालुक्याच्या विकासाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. राज्य शासनान [...]
नांदेडच्या शिवसेनेत अंतर्गत रणधुमाळी; आ. बालाजी कल्याणकरांना खिंडीत पकडण्याची मोहीम?
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत गटबाजीने आता उघड स्वरूप धारण केले असून पक्षातील नेत्यांमध्ये समन्वयापेक्षा वर्चस्वाच [...]
नारायणा स्कूलचा अजब कारभार; शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना 42 अंश तापमानात मैदानावर बसवले
नांदेड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असताना नांदेड शहरातील नारायणा स्कूल येथे रविवारी झालेल्या शिष्यवृ [...]
जिल्हा बँकेच्या रणांगणाची घंटा; चव्हाण-चिखलीकर आमनेसामने, नांदेडच्या राजकारणात ठिणगी!
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी राजकीय रणशिंग मात्र जोरात फुंकले गेले आहे. [...]
पो.नि. मारोती मुंडे पोलीस वर्दीवर असताना काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकरांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्यामुळे देगलूरात खळबळ;पोलीस निरीक्षक राजकीय कार्यकर्ते की अधिकारी यावर संदिग्धता
रमेश देवडे : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्याने सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर जाऊन एका नेत्याच्या जयजयकाराच्या [...]
