Tag: महाराष्ट्र शेती
रेशीम उद्योगाची स्वप्ने कागदावरच तुटली24 तास विजेअभावी प्रधानसांगवीतील रेशीम शेती कोमेजली
शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अ [...]
किनवटमध्ये ’श्रीराम कृषी सेवा’ची ’विशेष सेवा’: मुदत संपलेल्या औषधावर मार्करची कलाकारी; दाद मागायला गेलेल्या शेतकरी महिलेला शिवीगाळ!
निसर्गाची अवकृपा, खतांचे वाढते दर आणि पिकांवर पडणारी कीड या अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाची फसवणूक करण्यासाठी आता बाजारा [...]
हळदीच्या दरावरून नांदेड मोंढा बाजारात शेतकर्यांचा संताप; लिलाव बंद पाडत बाजारपेठ ठप्प
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा बाजारात हळदीला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी सोमवारी खरेदीचा लिलाव (बीट [...]
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण
मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
विषमुक्त शेतीचा यशस्वी पॅटर्न; ’एनश्योर सर्टिफिकेशन’ कडून सेंद्रिय मानांकन बहाल
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असताना आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला असताना, शाश्वत आणि विषमुक्त शे [...]
सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्यांना इशारा
कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
कामठा येथील शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.
तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या [...]

स्टॉक बोर्डावर युरिया उपलब्ध, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नकारश्रीगोंद्यातील हिरा कृषी सेवा केंद्रातील प्रकार; चौकशीची मागणी
डॉ. अशोक सोनवणे/अहिल्यानगर : खरीप हंगाम तोंडावर असताना खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील हिरा कृषी सेवा केंद्रात स्टॉक बोर [...]
