Tag: महाराष्ट्र बातम्या
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण
बारामती : बारामती आगारात नव्याने दाखल दहा ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बससेवेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण [...]
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्यासह पाच जण ताब्यर्चीं
मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. [...]
रेव्ह पार्ट्या करणार्यांवर थेट ’मकोका’ लावासामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची मागणी
छ. संभाजीनगर : राज्यात वाढत्या रेव्ह पार्ट्यांमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अ [...]
राज्यात आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणारमुख्यमंत्री फडणवीस : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ‘उडान’ प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, [...]
तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील राजकीय संघर्ष आता अधिक उघडपणे समोर येऊ लागला आहे. विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झा [...]
सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा राहणार बंद
सोलापूर : सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पुढील 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मान्सूनमुळे निर्माण होणार्या हवामानाचा विचार करू [...]
अभिजीत दीपके छ. संभाजीनगरमध्ये दाखल
छ.संभाजीनगर : दिल्लीतील परीक्षा गैरव्यवहारविरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पक्ष’ या उपहासात्मक डिजिटल व्यासपीठाचे संस्थापक अभिजीत दीप [...]

पुण्यात मध्यरात्री पोलिसांचे रेव्ह पार्टीवर छापेशंभरहून अधिक युवक-युवती ताब्यात घेतल्याने खळबळ
पुणे : पुणे जिल्ह्यातील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या कथित अमली पदार्थ व मद्याच्या मेजवानीवर पोलिसांनी धाड टाकत मो [...]
ओबीसी एकवटल्यास सत्ताधार्यांना धडा शिकवूओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा
पुणे : राज्यात मराठा आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असताना, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी [...]
शेतकर्यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]
