Homeताज्या बातम्या

सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा राहणार बंद

सोलापूर : सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पुढील 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मान्सूनमुळे निर्माण होणार्‍या हवामानाचा विचार करू

कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्रमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलकांचा ठिय्या
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद


सोलापूर : सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पुढील 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मान्सूनमुळे निर्माण होणार्‍या हवामानाचा विचार करून फ्लाय 91 कंपनीने हा निर्णय घेतला असून 19 जूनपासून या दोन्ही मार्गांवरील तिकीट विक्रीही थांबवण्यात येणार आहे. फ्लाय 91 कंपनीच्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानसेवा सुरक्षितपणे चालवणे कठीण ठरत आहे. यामुळे सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या दोन्ही मार्गांवरील उड्डाणे किमान दोन ते तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत.

COMMENTS