Tag: बीड लाईव्ह अपडेट्स

स्मार्ट मीटर शंका निरसनासाठी बीड जिल्ह्यात आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ‘ग्राहक समाधान मेळावे’
बीड : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आजपासून जिल्हाभरात उपविभागनिहाय [...]
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवात सीईओ जितिन रहमान यांचे प्रतिपादन
बीड : बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारेगव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य 'प्रवेशोत्सव' कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य का [...]
बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा
अॅड. गोविंद शिराळे पाटील यांची आग्रही मागणी
बीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका (बार्शी रोड) दरम्यान सुरू असलेल्या सिम [...]
वडवणीत नालंदा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा - प्राचार्य यशवंत भोसले
वडवणी : "आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात क [...]

बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची स्थापना; मोफत आरोग्य तपासणी शिबिरासही मोठा प्रतिसाद
बीड : ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर, सामाजिक व प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तहसील कार्यालय यांच्य [...]
देवळाली प्रवराचे सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक नानासाहेब होले यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान दुर्दैवी निधन
देवळाली प्रवरा : येथील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक नानासाहेब मिकाजी होले (वय ६७) यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान दुर्दैवी निधन झाले. नर्मदा नदीपात्र [...]

घोडेगावमध्ये संताप; पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर तीन दिवसांपासून मृत बैल तसाच, तीव्र दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
घोडेगाव : येथील भाजीपाला बाजारतळावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह तसाच पडून आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा [...]
कोपरगाव तालुक्यात वादळाचा तडाखा; ब्राह्मणगाव येथे महिला शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे अतोनात नुकसान
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महिला शेतकरी विजया सो [...]
अल-खैर फाउंडेशनचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; 350+ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपआर्किटेक्ट अरशद, मुज्तबा फारूक आणि जज वहाब सैयद यांची प्रमुख उपस्थिती
बीड : गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या बीड येथील ’अल-खैर मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी, 13 जून [...]

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेची वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. संच [...]
