Tag: बीड जिल्हा बातमी
योग दिनानिमित्त पाच दिवस मोफत ऑनलाइन योग वेबिनारचे आयोजनसहभागी होण्याचे राधा तांबे यांचे आवाहन
बीड : दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून योगाचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि निरोगी जीवनश [...]
परळी येथे पैशांच्या वादातून मित्राकडूनच तरुणाची हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह टाकून अपघाताचा बनाव
बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथे पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली [...]
सैनिक स्कूलमधून सैन्यात अधिकारी बनण्याची संधी; कर्नल सुनील रेड्डी यांचे प्रतिपादन
अंबाजोगाई : सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी उपलब्ध होते, असे प्रतिपादन ५१ महाराष्ट्र बटालियनचे प्रम [...]
देवी रोड-खासबाग ते मोमीनपुरा मार्गावरील पुलाची मागणी तीव्र; शेख फारुख यांचा आंदोलनाचा इशारा
बीड : मोमीनपुरा बायपास ते देवी मंदिर खासबाग यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गावर नदीपात्रामुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे नागरिकांमध् [...]

मातोश्री विद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतीदिन उत्साहात साजरा
Oplus_131072
बीड : तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकनेते स् [...]

बाळेवाडी गावामध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हेच उद्दिष्ट
आष्टी : तालुक्यातील बाळेवाडी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]
पहाडी पारगाव ग्रामस्थांच्या वतीने ज्योती अंडील हिचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न
मराठा समाजातील पहिली मुलगी पोलीस दलात दाखल
किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील कु. ज्योती दत्ता अंडील हिची मुंबई शहर पोलीस दलात [...]
जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यावर जाताना शिक्षक अपघातात गंभीर जखमी; आर्थिक मदतीची मागणी
वडवणी : महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडवणी येथील अंशतः अनुदानित शिक्षक तथा जनगणना प्रगणक श्री. विलास समर्थ हे जनगणनेचे राष् [...]
प्रा. डॉ. शेख अतिक लतीफ यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यदूत जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
बीड : वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे बीडचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ तथा सोनाजीराव क्षीरसागर होमिओ [...]
पिंपळनेर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय येथे संकल्प सेवाभावी संस्था आणि श्री गणेश सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त [...]
