Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर शॉर्टसर्किटमुळे आग; प्रवाशांमध्ये धावपळ, पण सुदैवाने जीवितहानी टळली!

मुंबईतील विलेपार्ले येथील विमानतळाच्या टर्मिनल १ वर आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गोरेगावच्या बांगुर नगर परिसरात भीषण आग; झोपडपट्टीसह ४-५ दुकाने खाक
दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास
पालघरमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; कामगाराचा मृत्यू; चार महिला गंभीर जखमी

मुंबईतील विलेपार्ले येथील विमानतळाच्या टर्मिनल १ वर आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

COMMENTS