Tag: पीक विमा योजना
धोरणातील दोषामुळे पीक विमा भरणार्यांची संख्या घटली; किसान सभेचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
बीड : राज्यभरात पीक विमा भरणार्या शेतकर्यांच्या संख्येत झालेल्या घटीबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सुधारित पीक विमा योजनेमुळे भ्रष्टाचार आणि [...]
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे
कोपरगाव : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, सोयाबी [...]
’ड-ऑन कव्हर’ पुन्हा लागू करण्याबाबत सरकारच्या हालचालीखा.बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेतील प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्पष्टीकरण, ’ड-ऑन कव्हर’ लागू करण्यासाठी खा.सोनवणेंचा पाठपुरावा
बीड : राज्य सरकारने 2025-26 च्या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील ’ड-ऑन कव्हर’ लागू न करण्याचा नर्णिय घेतल्यामुळे पेरणी अपयश, स्थानिक आप [...]
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत नुकसानभरपाई मिळणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत घोषणा, २०९ कोटींची मदत सुपूर्द करणार
मुंबई: कोकण विभागातील अवकाळी पाऊस आणि हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद [...]
एल निनोच्या संकटात शेतकऱ्यांनी घाबरू नये, वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे नियोजन करावे – आ. सुरेश धस
आष्टी : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसात खंड पडणे तसेच उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त के [...]
बिलोली तालुक्यातील 30 गावांचा पीक विमा रखडला; 29 कोटींच्या भरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा
बिलोली तालुक्यात सन 2025-26 मध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः [...]
6 / 6 POSTS
