Tag: परिवहन विभाग
आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यशबीड एसटी आगाराच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल
बीड मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि एसटीचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपु [...]
आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका
मुंबई : परिवहन खात्यातील अर्थात आरटीओतील कथित गैरव्यवहारांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा [...]

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पांडे असो की देशपांडे, व्यवहारी मराठी आलीच पाहिजे”, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे रिक्षाचालकांबाबत मोठे विधान.
https://youtu.be/dJKG4iwB7dU
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यवहारी मराठी भाषा अनिवार्य [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
बाईक-टॅक्सी परवान्यासाठी ’डोमिसाईल’ अनिवार्य
मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत व [...]
आरटीओतील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीआ. वडेट्टीवार यांच्या गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : राज्याच्या प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि प्रामाणिक अधिकार्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्य [...]
30 वर्षांनंतर बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील व माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही [...]
बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुरेश आव्हाड यांचा पदभार स्वीकार; सरफराज काझी यांच्याकडून सत्कार
बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (ठढज) म्हणून मा. सुरेश आव्हाड साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त अल्पसंख्याक बीड जिल्हा [...]
एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास आजपासून कारवाईमुदतवाढीला पूर्णविराम; परिवहन मंत्री सरनाईक यांचा कारवाईचा इशारा
मुंबई : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत मंगळवार, 30 जून रो [...]
धर्मवीर दिघेंच्या नावाने 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’मंत्री सरनाईक यांची घोषणा ; राज्यात 60 वाहतूक उद्याने उभारणार
मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आह [...]
