Tag: तहसीलदार
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
नाळवंडी मंडळातील समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नाळवंडी मंडळातील समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादनागरिकांना गावातच विविध सेवांचा लाभ देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्धारअनेक विभागांच्या सेवा ए [...]

महसूल व्यवस्थेचा ‘काळाबाजार’; तलाठी कार्यालये बनली भ्रष्टाचाराची अड्डे
नांदेड : ग्रामीण प्रशासनाचा कणा मानल्या जाणार्या महसूल विभागात सध्या भ्रष्टाचाराने अक्षरशः मुळे घट्ट रोवली असून, गावपातळीवरील सर्वात महत्त्वाचा [...]
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
संगमनेर गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगली क्रीडांगण असावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थांनी उप [...]
तहसीलदार स्व. राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माहूर : तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार स्वर्गीय राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माहूर येथे कार्यरत राहून सध्या केज [...]
तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू
बीड : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई मार्गावरील रेणापूर फाट्य [...]
कारवाईचा देखावा की प्रशासनाचे अपयश? नायगावात वाळूमाफियांचा पुन्हा हैदोस
नांदेड : नायगाव तालुक्यातील अंतरगाव परिसरात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून, प्रशासनाच्या कारवाईनंतरही वाळू माफियांचे मनोबल [...]
7 / 7 POSTS
