Tag: क्रीडा बातम्या

1 2 3 20 / 23 POSTS
अर्जेंटिनाकडून पराभवानंतर इजिप्तचे प्रशिक्षक संतप्तपंचांच्या निर्णयांवर आक्षेप, जागतिक फुटबॉल महासंघावरही प्रश्‍नचिन्ह

अर्जेंटिनाकडून पराभवानंतर इजिप्तचे प्रशिक्षक संतप्तपंचांच्या निर्णयांवर आक्षेप, जागतिक फुटबॉल महासंघावरही प्रश्‍नचिन्ह

अटलांटा : विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील अत्यंत रंगतदार सामन्यात अर्जेंटिनाकडून 3-2 अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक् [...]
बीडची कन्या कु. अनुजा मोराळेची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड!जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व

बीडची कन्या कु. अनुजा मोराळेची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड!जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व

बीड येथील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. अनुजा प्रदीप मोराळे हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश स [...]
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये भव्य इनडोअर फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये भव्य इनडोअर फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध सामाज [...]
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विखे पाटील सैनिक स्कूलचे २१ जलतरणपटू 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विखे पाटील सैनिक स्कूलचे २१ जलतरणपटू 

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी [...]
फ्रान्सचा विजय; पॅराग्वेला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

फ्रान्सचा विजय; पॅराग्वेला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

वॉशिंग्टन : विश्‍वचषक स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या लढतीत फ्रान्सने पॅराग्वेचा 1-0 असा पराभव करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान निश्‍चित केले. कडवी झुंज [...]
जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन 'लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदा [...]
 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू

 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच् [...]
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले

मुंबई : इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घ [...]
आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता

आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या उष्णतेचा तसेच मान्सूनपूर्व हवामानातील बदलांचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी आयपीएल हंगामांचे वेळापत्रक [...]
भारताची कसोटी क्रिकेटमधे ऐतिहासिक विजयअफगाणिस्तानचा डावासह 300 धावांनी पराभव

भारताची कसोटी क्रिकेटमधे ऐतिहासिक विजयअफगाणिस्तानचा डावासह 300 धावांनी पराभव

न्यू चंदीगड : भारतीय क्रिकेट संघाने न्यू चंदीगड येथे झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डावासह तब्बल 300 धावांनी पराभव करत इतिहास रचला. कसोटी [...]
1 2 3 20 / 23 POSTS