Tag: अहिल्यानगर बातमी

1 5 6 7 8 9 70 / 81 POSTS
सत्तेत असलात तरी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी, डॉ. सुजय विखेंचा आ. लंघे यांना सल्ला

अहिल्यानगर: अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू [...]
जलसंपदाशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार; मंत्री विखे पाटील यांची घोषणा, शेतकऱ्यांसाठी प्रमुख सुविधा

अहिल्यानगर: ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो, अशा जलसंपदा विभागाशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन कर [...]
चांदा येथे एकूण १३०० किलो गोमांस जप्त; सव्वा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सोनई: विभागीय रात्रगस्ती दरम्यान सोनई पोलिसांनी चांदा (कुरेशी मोहल्ला) येथे धडक कारवाई करत सुमारे १३०० किलो गोमांस जप्त केले गेल्याचे सोनई पोलिसा [...]
‘शेत पाणंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती

कर्जत: कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत [...]
बालदिंडीने वांबोरी स्टेशन परिसर भक्तिमय; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम उत्साहात संपन्न

अहिल्यानगर: आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांबोरी स्टेशन येथे बालदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सं [...]
‘शेत पानंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर यांची निवड; कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी नियुक्ती

‘शेत पानंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर यांची निवड; कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी नियुक्ती

कर्जत: कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत [...]
जयघोषात दुमदुमला परिसर! जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात

अहिल्यानगर: भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित जगदंबा विद्यालय, केडगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन [...]
ब्लॅकमेल करत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; वांबोरीतील फरहान शेखवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीला तिचे सेल्फी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि [...]
एनसीईआरटी-सीबीएसई अभ्यासक्रमात शिवरायांच्या इतिहासास न्याय द्या; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी

अहिल्यानगर: राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळावे आणि त्यांच्या कार्याचा सविस्तर, [...]
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील धक्कादायक घटना

पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि [...]
1 5 6 7 8 9 70 / 81 POSTS