Tag: अहमदनगर बातम्या

1 4 5 6 7 8 11 60 / 104 POSTS
भाजपचे पदाधिकारी धोदाड यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द कराभाजपचे कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन

भाजपचे पदाधिकारी धोदाड यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द कराभाजपचे कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन

कर्जत : भाजपचे पदाधिकारी चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ पांडुरंग धोदाड व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे व सूडबुद्धीने प्रेरित आहेत [...]
नाशिक-पुणे जलद रेल्वे मार्गाबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चाराहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेचाही प्रश्न मांडणार; पालकमंत्री विखेंसह सर्व आमदारांची उपस्थिती

नाशिक-पुणे जलद रेल्वे मार्गाबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चाराहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेचाही प्रश्न मांडणार; पालकमंत्री विखेंसह सर्व आमदारांची उपस्थिती

अहिल्यानगर : नाशिक–पुणे जलद रेल्वे मार्ग तसेच राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंदर्भात नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्र [...]
वारीचा पूल झाल्याने नागरिक सुखावले : टेके

वारीचा पूल झाल्याने नागरिक सुखावले : टेके

कोपरगाव : जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात [...]
‘ ड्रंक  अँड ड्राईव्ह’विरोधात कारवाई; पाच वाहनचालकांवर गुन्हे

‘ ड्रंक  अँड ड्राईव्ह’विरोधात कारवाई; पाच वाहनचालकांवर गुन्हे

श्रीगोंदा :  मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःसह इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोही [...]
एमएचटी-सीईटीमध्ये ‘संजीवनीचा उल्लेखनीय निकाल

एमएचटी-सीईटीमध्ये ‘संजीवनीचा उल्लेखनीय निकाल

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी समूह संचलित संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उ [...]
विजया डावखर यांचे निधन

विजया डावखर यांचे निधन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील साई ऑफसेटचे संचालक प्रविण त्रंबकराव डावखर यांच्या पत्नी विजया प्रविण डावखर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चा [...]
शहाम्मद शेख यांचे निधन

शहाम्मद शेख यांचे निधन

देवळाली प्रवरा : येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ सदस्य शेख शहाम्मद दगडूभाई (वय ७६वर्षे ) यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, [...]
उद्या कोळवाडे येथे आदिवासी मेळावा

उद्या कोळवाडे येथे आदिवासी मेळावा

संगमनेर : गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 1 जुलै) कोळव [...]
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]
वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  

वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  

शेवगाव : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘झाड’ फाउंडेशनच्या वतीने गोळेगाव येथील धनगरवस्तीवरील हनुमान मंदिर परिसरात १११ वटवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण [...]
1 4 5 6 7 8 11 60 / 104 POSTS