Homeताज्या बातम्या

शहाम्मद शेख यांचे निधन

देवळाली प्रवरा : येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ सदस्य शेख शहाम्मद दगडूभाई (वय ७६वर्षे ) यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,

मंडूबाई उमाजीराव मोरे यांचे 105 व्या वर्षी निधन; परिसरात हळहळ
विजया डावखर यांचे निधन
पारुबाई जगताप यांचे निधन 


देवळाली प्रवरा : येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ सदस्य शेख शहाम्मद दगडूभाई (वय ७६वर्षे ) यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आसिफ भाई व लियाकत भाई यांचे ते वडील होत. त्यांचे आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे अंत्यविधी साठी सर्व समाजाचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

COMMENTS