Tag: महाराष्ट्र शासन

1 3 4 5 6 7 14 50 / 131 POSTS
नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्‍यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी

नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्‍यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी

मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील तीन दिवसांत चौकशी करण्या [...]
आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका

आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका

मुंबई : परिवहन खात्यातील अर्थात आरटीओतील कथित गैरव्यवहारांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा [...]
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्‍वासन

लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्‍वासन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्‍या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
सचिव औटींच्या जन्मतारखेच्या बदलाला मनीषाताई म्हैसकरांनी आव्हान का दिले नाही ?मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कुणाची होती आडकाठी ?

सचिव औटींच्या जन्मतारखेच्या बदलाला मनीषाताई म्हैसकरांनी आव्हान का दिले नाही ?मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कुणाची होती आडकाठी ?

मुंबई/ प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्यमान सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेचा जो घोळ सुरू आहे, त्याला सार्वजनिक बांधकाम विभागातील [...]
संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे 

संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे 

संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मि [...]
11 वी प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी जाहीर

11 वी प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी जाहीर

मुंबई : राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी-2 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या फेरी [...]
कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा : देशपांडे

कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा : देशपांडे

मुंबई : राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दा [...]
राज्यातील 20 टक्के गावांत अद्याप स्मशानभूमीच नाहीस्मशानभूमी असल्याचा दाखल्यानंतरच मिळणार निधी : ग्रामविकास विभागाची भूमिका

राज्यातील 20 टक्के गावांत अद्याप स्मशानभूमीच नाहीस्मशानभूमी असल्याचा दाखल्यानंतरच मिळणार निधी : ग्रामविकास विभागाची भूमिका

मुंबई : ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. राज्यातील [...]
मिसिंग लिंकची बदनामी खपवून घेणार नाहीमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना सुनावले

मिसिंग लिंकची बदनामी खपवून घेणार नाहीमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना सुनावले

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार प्रत्युत [...]
अभियंता किणी आणि जाधव यांचा आदिवासींच्या निधींवरच डल्ला !300 कोटींच्या निधी अपहारप्रकरणी दैनिक लोकमंथन करणार जनहित याचिका

अभियंता किणी आणि जाधव यांचा आदिवासींच्या निधींवरच डल्ला !300 कोटींच्या निधी अपहारप्रकरणी दैनिक लोकमंथन करणार जनहित याचिका

मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभागामध्ये कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव यांनी या विभाग आणि उपविभागातील आदिवासींच्या पा [...]
1 3 4 5 6 7 14 50 / 131 POSTS