Homeताज्या बातम्या

कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा : देशपांडे

मुंबई : राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दा

कोतुळ सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराच्या वसुलीचे आदेश
श्रीराम मंदिर देणगी प्रकरणी एसआयटीची पुनर्रचना करा : सर्वोच्च न्यायालय
कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रिया आणि कोट्यावधीचा घोटाळा करणारे कोण?
Jail Food Scam in Maharashtra; Sandeep Deshpande Questions Govt


मुंबई : राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते, मग या महाघोटाळ्याकडे सरकारचे लक्ष का नाही? हा घोटाळा करणार्‍यांवर सरकार कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मेसर्स एमपी भुतडा (लातूर) या कंपनीला वर्क ऑर्डर मिळाली असून, जेल प्रशासन गृहखात्याच्या अखत्यारित येत असल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

COMMENTS