Tag: महसूल विभाग
नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी
मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील तीन दिवसांत चौकशी करण्या [...]
चर्च मिशनरीच्या जमिनींची 3 महिन्यांत चौकशीमहसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणाविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती ; नाशिकमधील 5 हजार कुटुंबांना दिलासा
मुंबई : ब्रिटिश काळात चर्च मिशनरी संस्थांकडे असलेल्या व स्वातंत्र्यानंतर संशयास्पदररीत्या हस्तांतरित झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जमिनींची तीन मह [...]
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच : महसूल मंत्री बावनकुळे
मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईट [...]
बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्कनूतनीकरणाच्या दुहेरी शुल्कातून व्यापार-उद्योगांना कायमची मुक्ती
मुंबई : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आह [...]

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीतवाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावि [...]
रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे बचावकार्य युद्धपातळीवरआपदा मित्र, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस व महसूल यंत्रणेच्या समन्वयातून प्रभावी बचावकार्य
रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या [...]
मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश
पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे भीषण दुर्घटन [...]
जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…
श्रीगोंदा : शेतकऱ्यांसाठी शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्र [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्र [...]
