Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमधून संशयित दहशतवादी ताब्यात

नाशिक ः दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने नाशिकमधील तिडके नगर परिसरात मोठी छापेमारी केली. या छापेमारीत आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या विदेशास

संगमनेरमध्ये रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएमची चोरी टळली
निरपेक्ष पद्धतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा
आयटी अभियंत्याची 28 लाखाची फसवणूक

नाशिक ः दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने नाशिकमधील तिडके नगर परिसरात मोठी छापेमारी केली. या छापेमारीत आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या विदेशासह देशभरातील दहशतवाद्यांना आर्थित मदत करणार्‍या संशयित दहशतवाद्याला दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने भारतात बंदी असलेल्या दहशत संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असे ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे.

COMMENTS