Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय

https://www.youtube.com/watch?v=SzfjTGl5bm4 राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी

सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम
अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा
मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तब्बल 27 फेरीच्या मतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला, तर विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद कोकाटे यांचा दारूण पराभव झाला. 27 व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना 1 लाख 39 हजार 212 मते पडली तर प्रतिस्पर्धी उमेदवार गोविंद कोकाटे यांना 27386 मते पडली. तब्बल 1 लाख 11 हजार 826 मतांनी कर्डिले यांचा विजय झाला.

COMMENTS