अंदरसुलला चक्क हरीण घुसले बाथरूमात

Homeताज्या बातम्या

अंदरसुलला चक्क हरीण घुसले बाथरूमात

नाशिक प्रतिनिधी- आता हरीण लोकवस्तीकडे देखील पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे येवला तालुक्यात दिसत असून अशाच प्रकारे अंदरसुल गावात भरवस्तीत हरिण आले असता त्याच्यामागे भटकी कुत्री लागल्याने स्वतः बचाव करण्यासाठी गावातील राजेंद्र जंगम यांच्या चक्क बाथरूममध्ये आपला जीव वाचवत शिरल्याने सदर माहिती वन विभागाला देताच वन विभाग घटनास्थळी दाखल होत मोठ्या कसरतीने हरणाला ताब्यात घेतले.

अंध विद्यार्थ्यांतील गुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे; भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रतिपादन
विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला वाचवण्यात अख्ख कुटुंब संपलं
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

COMMENTS