Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुभद्राबाई शेलार यांचे निधन

बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सुभद्राबाई एकनाथ शेलार यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी त्यांचेे वय 83 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार यांच्या त्या मातोश्री होत.

देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव
हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार

COMMENTS