Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुमनबाई वाळुंज यांचे निधन

अकोले/प्रतिनिधी ः श्री संत ज्ञानेश्‍वर विद्यालय ढोकरीचे जेष्ठ शिक्षक व माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा.,चेअरमन सुनिल वाळूंज यांच्या मातोश्री गं

VIRAL: भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात? पहा हा धमाल व्हिडीओ | Lok News24
स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
भाजप यापुढे स्वबळावर…जिल्ह्यात 12 आमदार हवेत

अकोले/प्रतिनिधी ः श्री संत ज्ञानेश्‍वर विद्यालय ढोकरीचे जेष्ठ शिक्षक व माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा.,चेअरमन सुनिल वाळूंज यांच्या मातोश्री गं भा सुमनबाई रामभाऊ वाळुंज (वय-80,रा.औरंगपूर, ता.अकोले)यांचे मंगळवारी सायंकाळी 6 वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्‍चात एक मुलगा,सून,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर  रात्री औरंगपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS