Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत तस्कराचा पोलिसांवर हल्ला

मुंबई : मुंबईतील मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. त्यांनी 24 वर्षीय तरुणाला 1.15 किलो स्पर्म व्हेल अ‍ॅम्बरग्रीससह अटक केल

कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात
दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!
खिडकीतून पळ काढणार्‍या आरोपीला काही तासांतच पुन्हा अटक; शिवाजीनगर पोलिसांची तत्पर कारवाई
Whale Vomit Smuggling: करोडोंची 'व्हेलची उलटी' अन् थरारक पाठलाग! पोलिसांवर  हल्ला करून तस्कराने...। mumbai crime ambergris smuggling 1 15kg whale vomit  seized accused arrested | Times Now Marathi

मुंबई : मुंबईतील मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. त्यांनी 24 वर्षीय तरुणाला 1.15 किलो स्पर्म व्हेल अ‍ॅम्बरग्रीससह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अदनान खान असे आहे. आरोपीकडे जप्त करण्यात आलेला अ‍ॅम्बरग्रीस हा आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात अत्यंत मौल्यवान मानला जातो. संशयास्पद हालचाली आढळल्याने अदनान खान याला अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आरोपीने पोलिसांशी वाद घालत एका पोलिस शिपायावर हल्ला केला.

COMMENTS