Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात चक्क बस चोरून सुसाट पळवली

पुणे : पुण्यातील पुणे महानगर परिवहन महामंडळाची शिवाजीनगर परिसरात पार्क केलेली बस एका तरुणाने थेट चालवत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या

केज तालुक्यात अल्पवयीन मेव्हूणीवर लैंगिक अत्याचार व बलात्कार केलेल्या आरोपीविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा नोंद
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
मणिपूरमध्ये आंदोलक-सुरक्षा दलांमध्ये संघर्ष; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, 21 जण अटकेत
Pune News: पुण्यात PMPL ची बस चोरी, गुडलकच्या चौकात थरार; नेमकं घडलं काय? |  पुणे बातम्या (Pune News) - News18 Marathi

पुणे : पुण्यातील पुणे महानगर परिवहन महामंडळाची शिवाजीनगर परिसरात पार्क केलेली बस एका तरुणाने थेट चालवत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गोपालसिंग बलबिरसिंग राणा (वय अंदाजे 20, मूळ रा. उत्तराखंड) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार काल सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घडला. शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळ पीएमपीएमएलची बस उभी होती.

COMMENTS