Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीताराम घाडगे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नागरिक सीताराम रंगनाथ घाडगे (आण्णा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते पत्रकार

महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बाळू भंडारे यांचे निधन; किनवटमध्ये शोककळा
कैलास मैड यांना मातृशोक

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नागरिक सीताराम रंगनाथ घाडगे (आण्णा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते पत्रकार शिवाजी घाडगे आणि रंगनाथ घाडगे यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने घाडगे परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  सीताराम घाडगे (आण्णा) यांच्या पार्थिवावर  राहुरी कारखाना (अंबिकानगर) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे असून सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS