केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, ते राजकारणी असले तरी त्यांच्या कामाचा ९० टक्के भाग समाजसेवा आहे, त्यामुळे त्यांना निवडणुकीत प्रचाराची गरज वाटत नाही. पुण्यात पुन्यभूषण फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

COMMENTS