Homeताज्या बातम्याअहमदनगर

शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

अहिल्यानगर :  शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रोफेसर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गटनेते दत्ता कावरे, विक्रम राठोड, नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे,नगरसेवक नवनाथ कातोरे, संदीप दातरंगे, परेश लोखंडे, माजी महापौर सुरेखा कदम, सुरेश तिवारी,दिपक आडेप अभिजीत अष्टेकर,चेतन शिरसूल,प्रशांत कोकाटे,प्रताप गडाख,शाम सोनवणे,घनश्याम घोलप,स्वाती जाधव,शोभना चव्हाण अरूण झेंडे,आबामहाराज गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.संभाजी कदम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली स्वराज्य व धर्मासाठी बलिदान देणारे महापुरुष  छत्रपती संभाजी महाराज होते. १२० पैकी एक लढाईपैकी एक युध्द न हारलेले एकमेव छत्रपती संभाजी महाराज आहेत. संभाजी महाराज बुध्दीवान, कतृत्ववान व उत्तम प्रशासक होते. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांप्रती महाराष्ट्र कायम ऋणी राहील.बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंदन करतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वाना माहीत आहे. महिलांनी देखील मुलांना संभाजी महाराजांचे विचार सांगून छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात निर्माण केले पाहिजेत.

‘समता’चा ११२८ कोटी ठेवींचा टप्पा पारवार्षिक सभेत सर्व ठराव मंजूर; १५ टक्के लाभांश थेट खात्यावर जमा
राहुरीजवळ ५० विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटून १५ जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या

COMMENTS