Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवीबाळासाहेब थोरात : शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध
बसवेश्वरांच्या विचारांनी समाजात समता रुजवली : आ.मोनिका राजळे
अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी

COMMENTS