Tag: दुष्काळ

1 2 10 / 16 POSTS
वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पंकजाताईंचे बीडमधील 42 कोटींच्या कथित कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणी मौन का?बोगस वृक्षलागवडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी

वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पंकजाताईंचे बीडमधील 42 कोटींच्या कथित कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणी मौन का?बोगस वृक्षलागवडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी

बीड : पर्यावरण संतुलित राखण्यासाठी राज्यात 33 टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना बीड जिल्ह्यात केवळ 2.5 टक्के वनक्षेत्र असल्याने जिल्ह्याला वारंवार दु [...]
कालवा सिंचन लाभधारकांची पाणीपट्टी माफ करामुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आ. कोल्हे यांची मागणी

कालवा सिंचन लाभधारकांची पाणीपट्टी माफ करामुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आ. कोल्हे यांची मागणी

कोपरगाव : राज्यातील कालवा सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर थकीत पाणीपट्टीचे वाढते ओझे असून, शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ [...]
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा

‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा

मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशार्‍यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य [...]
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील पर [...]
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM 'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

 पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  

संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
1 2 10 / 16 POSTS