Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकरी परंपरेचे ज्येष्ठ जयसिंगराव गट यांचे निधन

निघोज : पारनेर तालुक्यातील वडुले येथील जयसिंगराव श्रीपती गट (वय ९५) यांचे निधन झाले. ते धार्मिक आणि वारकरी होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व

जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता
इज्तेमाच्या मंडप उभारणीचा माजी आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ
अकोलेत हॉटेल, ढाब्यांची झाडाझडती

निघोज : पारनेर तालुक्यातील वडुले येथील जयसिंगराव श्रीपती गट (वय ९५) यांचे निधन झाले. ते धार्मिक आणि वारकरी होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. हभप भाऊसाहेब महाराज गट, संतोषराव गट यांचे वडील तर हभप गणेश महाराज गट व अथर्व गट यांचे आजोबा होते. त्यांच्या अत्यंविधी साठी मोठा जनसमुदाय जमला होता.

COMMENTS