Homeताज्या बातम्या

योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

पाथर्डी/प्रतिनिधी ः बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील विद्यार्थीनी योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची कालीकत विद्यापीठ केरळ येथे होणार्‍या मुलींच्या आख

अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी चमत्कार केला- चौहान
अपघाताची फिर्याद न घेतल्याने शेवगाव एसटी आगार बेमुदत बंद

पाथर्डी/प्रतिनिधी ः बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील विद्यार्थीनी योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची कालीकत विद्यापीठ केरळ येथे होणार्‍या मुलींच्या आखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS