Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सा. बां. खात्याचा दलाल शाखा अभियंता कमलापुरे

https://www.youtube.com/watch?v=j-AAWreUWoU प्रेसिडेन्सी विभागामध्ये ओल्ड कस्टमला असलेले शाखा अभियंता कमलापुरे हे पूर्वी पोद्दार हॉस्पिटल शाखा,

किनवटमधील समाजमंदिराचे बांधकाम संशयाच्या भोवर्‍याततांत्रिक चौकशीसाठी ड. एम. यू. सर्पे यांचा एल्गार
वाळू भरून जाणार्‍या हायवे टिप्परवर धाडसी पोलिसांची कारवाई
नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रेसिडेन्सी विभागामध्ये ओल्ड कस्टमला असलेले शाखा अभियंता कमलापुरे हे पूर्वी पोद्दार हॉस्पिटल शाखा, एटीसी शाखा या विभागात होते. त्यांनी पोद्दार हॉस्पिटलमध्ये त्यांनी डीपीटीसीचे आणि एमओडबल्यूचे दोन कामं वेगवेगळी दाखवण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात दोन्ही कामं एकच असून, त्यांनी वेगवेगळे देयकं काढून कोट्यावधींचा अपहार केला आहे. यासंदर्भात आम्ही सर्व वर्क ऑर्डर मागवल्या असून, कमलापुरे यांनी कसा भ्रष्टाचार केला, तसेच येथील घोडके नावाच्या शाखा अभियंत्याला कसा त्रास दिला, तसेच कमलापुरे यांनी नातेवाईकांचे बस्तान कुठे आणि कसे बसवले, याचा सविस्तर वृत्तांत उद्यापासून सविस्तर

COMMENTS