Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रॉबर्ट वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : शिकोहापूर जमीन व्यवहाराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने अ

उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!
दैनिक लोकमंथनची प्रमुख मागणीअधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंची पदोन्नती थांबवावीदाखल गुन्हे, प्रलंबित चौकश्या पूर्ण होईपर्यंत साईड पोस्टिंग द्यावीबनावट शिफारसपत्रांच्या आधारे कामे मंजूर प्रकरणात कारवाई व्हावी
ED attaches assets worth Rs 37.6 crore in Shikohpur land deal case linked  to Robert Vadra, chargesheet filed | India News – India TV

नवी दिल्ली : शिकोहापूर जमीन व्यवहाराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक यंत्रणेने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. त्यानंतर वाड्रा न्यायालयात हजर झाले.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने कोणतीही अतिरिक्त अट घातली नाही. सुनावणीदरम्यान वाड्रा यांनी तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. तसेच, तपास प्रक्रियेत निष्पक्षता नसल्याचेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. मात्र, देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS