Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसाचार

कोलकाता ः रामनवमीनिमित्त पश्‍चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन स

सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय : खा. शरद पवार
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेत असतो
नोटीस न देता 21 गाळ्यांवर बुलडोझर; आष्टीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईवर संताप..कायद्याला हरताळ फासून पानसंबळ यांची मनमानी; गाळेधारकांचा आरोप

कोलकाता ः रामनवमीनिमित्त पश्‍चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, बॉम्बस्फोट झाल्याचीही माहिती मिळाली आहे. मेदिनीपूरच्या इग्रा येथेही दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आणि जाळपोळ करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या हिंसाचारात आतापर्यंत 18 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुले, एक महिला आणि काही पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

COMMENTS