Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टर प्रेयसीवर सर्जिकल ब्लेडने हल्ला

छ. संभाजीनगर ः मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डॉक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले असतांना तेथे दोघांमध्ये खटके उडाले. एक महिन

हृदयद्रावक ! दीड वर्षाचा चिमुकला उकळत्या पाण्यात पडला अन्…
औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार |LokNews24
हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे

छ. संभाजीनगर ः मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डॉक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले असतांना तेथे दोघांमध्ये खटके उडाले. एक महिन्यापासून तू दुसर्‍या मुलाबरोबर बोलतेस’ असे म्हणत प्रियकराने तिच्या मानेवर, हाताच्या बोटावर सर्जिकल ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर तीन वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घडली. दोघांनाही जवळच्या एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. निखिल दादाराव यादव (25, रा. गजानन मंदिराजवळ, मूळ रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

COMMENTS