Homeताज्या बातम्या

वाहतूक कोंडीत पुणे देशात सातव्या क्रमांकावर

पुणे ःपुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सात

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २१ जून २०२१ l पहा LokNews24
‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस

पुणे ःपुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. त्यामुळे आता राज्य सरकारने याबद्दल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनंतर पुणे शहरातील वाहतूककोंडीचा अभ्यास मुंबई आयआयटी करणार आहे. वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणार्‍या शहरांच्या यादीत देखील पुण्याचा 20 वा क्रमांक असल्याचे आढळून आले आहे.

COMMENTS