Homeताज्या बातम्याअहमदनगर

संजीवनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ‘अद्विक हाय-टेक’मध्ये नोकरी

 कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या तब्बल ५३ विद्यार्थ्यांची ‘अद्विक हाय-टेक’ कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. अवघ्या एकोणिसाव्या वर्षीच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या करिअरलाही भक्कम सुरुवात मिळाली आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे मानले जात आहे.मेकॅट्रॉनिक्स विभागातील २३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात कृष्णा अष्टेकर, संकेत भरड, श्रद्धा डेंगळे, लकी फाटके, रोहित गटकल, अंकिता जमधडे, सर्वज्ञ जोशी, कुणाल कोळपे, महेश भालेराव, तनिष्का म्हैस, मुकेश शर्मा, दिशा नेहे, साक्षी पठारे, प्राची कोल्हे, प्रणव इखे, प्रणव तुपे, शुभदा शेलार, अथर्व सोनवणे, तेजश्री जेजुरकर, गौरव तिवारी, विशेष पानगव्हाणे, शशांक वावरे व संस्कार दळवी यांचा समावेश आहे.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ३० विद्यार्थ्यांनाही नोकरीची संधी मिळाली आहे. यामध्ये वैभव शिंदे, श्रद्धा अहिरे, अभिषेक कुमार, माधव कताडे, कार्तिक लांडे, शाम बेलदार, उत्कर्षा देवकर, अंकिता खंडागळे, भाग्येश लोडे, मणिश वैद्य, अविनाश रानोडे, सार्थक लोंढे, शुभम शिंदे, तनवी दवंगे, प्रज्ञा फोपसे, मानसी म्हैस, युवराज पिंपरकर, खुशी शेजवळ, अनुराज सोळस, आदित्य ठुबे, सौरभ सिनगर, तनवी गिते, प्रतिक वाकचैरे, अबनिश कुमार, अनुराधा साळुंके, साक्षी पोपळघट, प्रतिक्षा म्हस्के, उमेश गायकवाड, बाळासाहेब इथापे व मोहम्मद समिर अली यांचा समावेश आहे.संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर यांच्यासह प्राध्यापक व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

घर कोसळून महिलेचा मृत्यू ; पाच जखमी
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे यांचे निधन

COMMENTS