Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जमीन घोटाळा; 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी फरार

https://www.youtube.com/watch?v=IPEn5UI3P1Y पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल १८०० कोटींचा जमीन घोटाळा रद्द करण्यात आला असला तरी हि जमी

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
नांदेड जिल्ह्याचा निकाल 15 टक्क्यांनी घसरला ; मुलींचे पुन्हा वर्चस्व, अर्धापूर अव्वल तर कंधार सर्वात कमी
पुण्यातील अंगणवाडीत 20 निरागस लहानग्यांना कोंडले

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल १८०० कोटींचा जमीन घोटाळा रद्द करण्यात आला असला तरी हि जमीन ज्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली ते फरार असल्याची माहिती समोर येत आहे. आता पुण्यातील मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची “मास्टरमाईंड” शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही. ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का? हे याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे शीतल तेजवानी ही कुख्यात गुंड निलेश घायवळसारखीच फरार झाली का? असा प्रश्न या निमित्त उपस्थित केला जात आहे.

COMMENTS