Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.अश्विनी जाधव  यांना पीएच.डी. प्रदान

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील वसुंधरा महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अश्विनी जाधव  यांना श्री जे.जे.टी विश्वविद्यालय राजस्थानची प

 ‘तू माझ्याशी बोलली नाही, तर मी मरतो’, आता करतोय पश्चाताप !
आतापर्यंत दहा हजार वाहनांची तपासणी
अनिल देशमुखांच्या स्वीय सहायकांना कोठडी ; ईडीसमोर हजर होण्यास नकार; अटकेची टांगती तलवार कायम

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील वसुंधरा महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अश्विनी जाधव  यांना श्री जे.जे.टी विश्वविद्यालय राजस्थानची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. प्रा अश्विनी जाधव यांनी  डॉ शिवाजी जेतीथोर यांच्या मार्गदर्शनाखाली  अ स्टडी ऑफ सिस्टोड पॅरासाइट्स इन पोल्ट्री बर्ड्स अँड देअर इफेक्टस ऑन होस्ट इन बीड अँड लातूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र  याविषयावर आपला प्रबंध सादर केला होता.  या यशाबद्दल कामधेनू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब देशमुख, सचिव व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गोविंदराव देशमुख, प्राचार्य डॉ अरुण दळवे उपप्राचार्य डॉ अर्जुन मोरे प्रा डॉ मनीषा देशमुख, प्रा. डॉ अमोल गंगणे प्रा. डॉ जगन्नाथ तुडमे, प्रा.डॉ. संजय खाडप, प्रा. डॉ बायजा कोटुळे,  प्रा डॉ अलका देशमुख, डॉ पांडुरंग रणमाळ,डॉ अक्षय सायकर , पर्यवेक्षक प्रा.संजय यादव ,प्रा  गणपत कांदे, प्रा. डॉ पूनम परदेशी प्रा. योगिता भिसे प्रा. रामेश्वर गव्हाणे उमेश सरनाईक महादेव जाधव सह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS