Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्पादनखर्च २२०० पण भाव फक्त ९००; महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत!

एप्रिल २०२६ मधील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाचा उत्पादनखर्च अंदाजे २२००प्रति क्विंटल असताना, बाजारात मात्र फक्त ७००ते १२००(सरासरी ९००) प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत
कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला
चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

COMMENTS