Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राजकीय भूकंप! राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’चे ७ खासदार भाजपमध्ये; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!

दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, आम आदमी पक्षाचे (AAP) दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह ७ खासदारांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे AAP ला मोठा धक्का बसला असून, अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ १० वरून ३ वर आले आहे.

आप पक्ष फुटीनंतर पंजाबमध्ये राजकीय संघर्ष तीव्र;हरभजनसिंगची वाय श्रेणीची सुरक्षा राज्य सरकारने काढली
पंजाबमध्ये आप मंत्र्याला ईडीने केले अटक;उद्योगमंत्री संजीव अरोरा प चौकशीच्या भोवर्‍यात
अरविंद केजरीवाल देशद्रोही आहेत! स्वाती मालीवाल यांचा खळबळजनक आरोप

COMMENTS