Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अरविंद केजरीवाल देशद्रोही आहेत! स्वाती मालीवाल यांचा खळबळजनक आरोप

आम आदमी पार्टीच्या (AAP) माजी नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांना “सर्वात मोठा देशद्रोही” म्हटले आहे। आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) सामील झाल्यानंतर त्यांनी हे खळबळजनक विधान केले आहे, ज्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत।

पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?
राघव चढ्ढा यांचे बंड; आप मध्ये फूट; आपचे राज्यसभा 7 खासदार भाजपमध्ये विलीन
ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?

COMMENTS