Homeताज्या बातम्या

‘क्राइम पेट्रोल’ पाहून चोरीच्या नवनव्या क्लृप्त्या शिकणाऱ्या अट्टल चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या.

https://www.youtube.com/watch?v=T9HZs1Pw230 पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 'क्राइम पेट्रोल' (Crime Patrol) या टीव्ही शोमधून गुन्हेगारीचे धडे गिरवणाऱ्या

मुंबईत तस्कराचा पोलिसांवर हल्ला
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
क्रिकेटपटू आणि खा.युसूफ पठाण यांच्या सासर्‍याला आणि मेहुण्याला अटक

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘क्राइम पेट्रोल’ (Crime Patrol) या टीव्ही शोमधून गुन्हेगारीचे धडे गिरवणाऱ्या सुमित इंगले या सराईत चेन स्नॅचरला फिल्मी स्टाईलने अटक केली. तो ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाला होता. त्याच्या अटकेमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण भागातील ५ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पोलिसांनी तब्बल १५ लाख रुपये किमतीचे ७६ ग्रॅम सोने जप्त केले आहे.

COMMENTS