Homeअहमदनगर

निधन वार्ता वामनराव कदम यांचे निधन

श्रीगोंदा माधव बनसुडे :-  तालुक्यातील टाकळी लोणार येथील माजी सरपंच कै.वामनराव बाबुराव कदम (वय ८५) यांचे सोमवार दिनांक २७ एप्रिल २०३६ रोजी वृद्धाप

झुंबरबाई घोलप यांचे निधन
काशिनाथ दिवटे यांचे निधन
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे यांचे निधन

श्रीगोंदा माधव बनसुडे :-  तालुक्यातील टाकळी लोणार येथील माजी सरपंच कै.वामनराव बाबुराव कदम (वय ८५) यांचे सोमवार दिनांक २७ एप्रिल २०३६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.गावच्या विकासासाठी त्यांनी सरपंच पदावर कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. टाकळी लेणार सोसायटीचे संचालक सुभाष वामनराव कदम यांचे ते वडील होत.त्यांच्या अंत्यसंस्कारास ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS