Homeताज्या बातम्या

झुंबरबाई घोलप यांचे निधन

अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील झुंबरबाई यादव घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोतुळ येथील व्यावसायिक राजेंद्र यादव घोलप, संदीप यादव घोलप यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 
सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

COMMENTS