Homeताज्या बातम्याअहमदनगर

काशिनाथ दिवटे यांचे निधन

सुपा : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील काशिनाथ कोंडीबा दिवटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. बाबुर्डी पंचक्रोशीतील एक आदर्श व्यक्ती महत्व म्हणून त्यांची ओळख होती. समाजकार्यातही त्यांचा फार मोलाचा वाटा असे. धार्मिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान होते.

अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन
’शहराचा तिसरा डोळा’ मिटला; बंद सीसीटीव्हींमुळे सुरक्षेची हमीच संशयाच्या भोवर्‍यात
बीडमध्ये 31 मे रोजी 51 मुस्लिम सामूहिक विवाह; रहेबर फाऊंडेशनची घोषणा

COMMENTS